गुणवत्ता, विश्वास आणि सेवा – हाच आमचा पाया!
महाराष्ट्रभरातील हजारो शेतकऱ्यांचा विश्वास आणि समाधान.
ऊस रोपवाटिका क्षेत्रात १५ वर्षांचा समर्पित अनुभव.
आतापर्यंत १० कोटींहून अधिक गुणवत्तापूर्ण रोपे विक्री.
उच्च दर्जाची आणि रोगमुक्त रोपे – हीच आमची खरी ओळख.
श्री मुकुंदराज हायटेक रोपवाटिका, शाळगाव ही रोपवाटिका शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची ऊस व भाजीपाला रोपे पुरवण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार रोपे तयार करतो आणि शेतकऱ्यांच्या यशात सहभागी होतो.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आमची वाटिकलेली...
शेतकऱ्यांचा विश्वास • उत्कृष्ट गुणवत्ता • आधुनिक शेती
श्री मुकुंदराज हायटेक रोपवाटिका, शाळगाव
खात्रीशीर उच्च दर्जाची रोपे
पोषक कोकोपीठ माध्यमात तयार केलेली उत्तम गुणवत्तेची रोपे, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते.
रोगमुक्त व निरोगी रोपे
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेली सुरक्षित आणि रोगमुक्त रोपे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
Polyhouse, drip irrigation आणि advanced nursery techniques वापरून गुणवत्ता सुनिश्चित.
अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शन
अनुभवी टीमकडून शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाते.
वेळेवर होम डिलिव्हरी सुविधा
तुमच्या शेतापर्यंत रोपे सुरक्षित आणि वेळेवर पोहोचवली जातात.
24×7 ग्राहक सपोर्ट
कोणत्याही शंका किंवा माहितीसाठी आम्ही नेहमी उपलब्ध आहोत.
आता संपर्क करा आणि उत्तम गुणवत्तेची रोपे मिळवा!
ऊस व भाजीपाला या दोन्ही श्रेणींमध्ये उत्तम दर्जाची, रोगमुक्त रोपे उपलब्ध आहेत.
ऊस
ऊस
ऊस
भाजीपाला
भाजीपाला
आम्ही फक्त रोपे विकत नाही — शेतकऱ्यांच्या यशाची संपूर्ण साथ देतो.
येथील ऊस रोपे अत्यंत दर्जेदार आहेत. उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. सागर सर नेहमी मदतीला तयार असतात.
भाजीपाला रोपे खूप चांगली आहेत. वेळेत डिलिव्हरी आणि छान सेवा. माझ्या वांगी उत्पादनात दुप्पट वाढ झाली.
श्री मुकुंदराज रोपवाटिकेची सेवा खूपच उत्तम व विश्वासाची आहे. दहा वर्षांपासून येथूनच रोपे घेतो.
कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला संपर्क करा. आम्ही नेहमी मदतीसाठी तयार आहोत.